ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ जाणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

जाणे   क्रियापद

೧. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.

ಉದಾಹರಣೆ : दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खपणे, गमवणे, गमावणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे

೨. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : फिरण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणे.

ಉದಾಹರಣೆ : तुम्ही कधी अमेरिकेला गेला आहात?

ಸಮಾನಾರ್ಥಕ : फिरायला जाणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* घूमने के लिए किसी स्थान पर जाना।

आप अमरीका कब गए थे?
जाना, यात्रा करना, सैर करना

Go to certain places as for sightseeing.

Did you ever visit Paris?.
travel to, visit
೩. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखादी प्रणाली किंवा प्रक्रियेचे अनुसरण करणे किंवा एखाद्या मार्गाचा अवलंब करणे.

ಉದಾಹರಣೆ : हा निरोप तुमच्याकडून पुढे गेला पाहिजे.
शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ती पुढे गेली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* किसी प्रणाली या प्रक्रिया का अनुसरण करना या कोई मार्ग अपनाना।

यह जानकारी आप के जरिए जानी चाहिए।
वह बहुत सारी समस्याओं से गुजरी।
गुजरना, गुज़रना, जाना

Follow a procedure or take a course.

We should go farther in this matter.
She went through a lot of trouble.
Go about the world in a certain manner.
Messages must go through diplomatic channels.
go, move, proceed
೪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : निवास, संबंध किंवा कार्याचे ठिकाण इत्यादी बदलणे.

ಉದಾಹರಣೆ : रमेश दुसर्‍या संघात गेला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* निवास, संबंध या कार्य स्थान आदि बदलना।

रमेश दूसरी टीम में चला गया।
चला जाना

Change residence, affiliation, or place of employment.

We moved from Idaho to Nebraska.
The basketball player moved from one team to another.
move
೫. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : पसरलेला असणे.

ಉದಾಹರಣೆ : हा रस्ता कुठे जातो?


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

फैला होना या उपयोग के रूप में होना।

यह रास्ता कहाँ जाता है।
जाना

Lead, extend, or afford access.

This door goes to the basement.
The road runs South.
go, lead
೬. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : नष्ट किंवा समाप्त होणे किंवा न राहणे.

ಉದಾಹರಣೆ : त्यांच्या येण्याने माझी तहान-भूक जाते.
वीज गेली.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नष्ट या समाप्त हो जाना।

उनके आने से मेरी भूख और प्यास चली जाती है।
चला जाना
೭. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणाहून पुढे होणे किंवा चालणे.

ಉದಾಹರಣೆ : नदी पार करून आम्ही पर्वताच्या दिशेने गेलो.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी स्थान से आगे जाना अथवा चलना।

नदी पार करके हम लोग पर्वत की ओर बढ़े।
आगे बढ़ना, बढ़ना
೮. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : एखाद्या ठिकाणापासून पुढे जाणे.

ಉದಾಹರಣೆ : मी त्या गल्लीतून जात होतो तेव्हा त्याने मला पाहिले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी स्थान, परिस्थिति आदि से होकर आना या जाना।

मैं उस गली से गुजर रहा था तब ही उसने मुझे देख लिया।
गुजरना, गुज़रना, निकलना
೯. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : पाशी असलेली गोष्ट पाशी न राहणे.

ಉದಾಹರಣೆ : वाईट सवयींमुळे त्याची नोकरी गेली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : हातातून जाणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पास से जाता रहना या हाथ में न रहना।

ग़लत आदतों के कारण उसकी नौकरी निकल गई।
चला जाना, निकलना, हाथों से निकल जाना, हाथों से निकलना
೧೦. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जाणे.

ಉದಾಹರಣೆ : ते नाटक आता चालण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोहचणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक अवस्था से दूसरी अवस्था को प्राप्त होना।

रहीम जी अब मरणासन्न अवस्था में पहुँच चुके हैं।
पहुँचना, पहुंचना

Reach a point in time, or a certain state or level.

The thermometer hit 100 degrees.
This car can reach a speed of 140 miles per hour.
attain, hit, reach
೧೧. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

ಅರ್ಥ : एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जाणे.

ಉದಾಹರಣೆ : नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पलायन करणे, पळणे

೧೨. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : प्रतिरूप असणे.

ಉದಾಹರಣೆ : तो वडिलांवर गेला आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

प्रतिरूप होना।

मानस एकदम अपनी माँ पर पड़ा है।
पड़ना
೧೩. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : नाहीसे होणे.

ಉದಾಹರಣೆ : हा डाग धुतल्यावर जाईल.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निघणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी अंकित चिह्न आदि का न रहना।

सर्फ से कपड़े के दाग, धब्बे छूट जाते हैं।
उड़ना, छुटना, छूटना, निकलना, मिटना, हटना
೧೪. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : व्यतीत होणे.

ಉದಾಹರಣೆ : आमची भेट होऊन आता बरीच वर्षे लोटली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : लोटणे, होणे

೧೫. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

ಅರ್ಥ : हलवलेले असणे.

ಉದಾಹರಣೆ : ह्या कोनाड्यातील पुस्तक कुठे गेली.

೧೬. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : मोठी संख्या, परिमाण इत्यादीमधून छोटी संख्या, परिमाण इत्यादी कमी होणे.

ಉದಾಹರಣೆ : दहामधून पाच वजा झाल्यास किती उरले?

ಸಮಾನಾರ್ಥಕ : वजा होणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अधिक मान, संख्या आदि में से छोटे मान, संख्या आदि का निकलकर अलग होना।

दस में से पाँच घटे कितने बचे?
कम होना, घटना, जाना
೧೭. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.

ಉದಾಹರಣೆ : राम घरी गेला
आता मी येतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निघणे, येणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।

मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।
अभिसरना, अभिसारना, गमन करना, चलना, जाना, निकलना, प्रस्थान करना, रवाना होना, रुख करना

Move away from a place into another direction.

Go away before I start to cry.
The train departs at noon.
depart, go, go away
೧೮. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : प्राप्त न होणे.

ಉದಾಹರಣೆ : एक फार मोठे काम माझ्या हातून गेले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निसटणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

प्राप्त न होना।

एक बहुत बड़ा काम मेरे हाथ में आते-आते फिसल गया।
न मिलना, प्राप्त न होना, फिसलना

Happen, occur, take place.

I lost my wallet; this was during the visit to my parents' house.
There were two hundred people at his funeral.
There was a lot of noise in the kitchen.
be
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।