ಅರ್ಥ : जाडी जास्त असलेली दोरी.
ಉದಾಹರಣೆ :
गावकर्याने चोराला जाड दोरीने बांधले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वजनी सामान उचलण्यासाठी कामास येणारी जास्त जाडीची दोरी.
ಉದಾಹರಣೆ :
शेतकर्याने जाड दोरी आणली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक तरह की मोटी रस्सी जो भारी समान आदि उठाने के काम आती है।
किसान खेत हेंगाने के लिए हेंगा और बरही ले आया।