ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ जागृती ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

जागृती   नाम

೧. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : ज्यात सर्व गोष्टींचे ज्ञान होत राहते अशी अवस्था.

ಉದಾಹರಣೆ : जागृतावस्थेतच आपल्याला इंद्रियाचे ज्ञान होते.
जगाचा वस्तुनिष्ठ अनुभव जागृतावस्थेतच शक्य आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाग, जागृत अवस्था, जागृतावस्था, जाग्रदवस्था


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह अवस्था जिसमें सब बातों का परिज्ञान होता रहता है।

जागृत में ही हमें इंद्रिय ज्ञान होता है।
जागृत, जागृत अवस्था, जाग्रत, जाग्रत अवस्था, जाग्रत्

The state of remaining awake.

Days of danger and nights of waking.
waking
೨. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : आपल्यावरील अन्यायाचे वा आपल्या दुःस्थितीचे भान अस्लेली स्थिती.

ಉದಾಹರಣೆ : बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे दलित समाजात जागृती घडून आली


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वर्ग या जाति की वह अवस्था जिसमें वह गिरी हुई दशा से निकलकर उन्नत होने का प्रयत्न करती है।

१८५७ का जन जागरण धीरे-धीरे युद्ध का रूप ले लिया।
जागरण, जागृति, जाग्रति
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।