ಅರ್ಥ : जागृतावस्थेत राहणे किंवा झोप न घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कामासाठी मी काल रात्रभर जागलो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाग्रण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Be awake, be alert, be there.
wakeಅರ್ಥ : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जागत राहणे, जागरूक असणे, सावध राहणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।
सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।Be awake, be alert, be there.
wake