ಅರ್ಥ : इंधन म्हणून वापरले जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
महिन्याला त्याचे हजार रुपयाचे पेट्रोल जळते.
ಅರ್ಥ : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.
ಉದಾಹರಣೆ :
लोक आमच्यावर उगाच जळतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।
राम की तरक्की देख कर श्याम जलता है।Feel envious towards. Admire enviously.
envyಅರ್ಥ : पत्यांच्या खेळात चुकीच्या वेळी वा चुकीच्या पत्त्याची खेळी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याची मेंढी जळाली.
ಅರ್ಥ : आगीच्या संपर्कात येऊन नष्ट होणे.
ಉದಾಹರಣೆ :
काल लागलेल्या आगीत त्यांचा वाडा जळाला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
आग आदि के संपर्क के कारण नष्ट या खराब होना।
इस पुस्तक के कुछ पन्ने आग से जल गए हैं।ಅರ್ಥ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : करपणे, करपून जाणे, जळून जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Become scorched or singed under intense heat or dry conditions.
The exposed tree scorched in the hot sun.ಅರ್ಥ : जळण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
हवेत जास्तीत जास्त अशुद्धता ज्वलनामुळे निर्माण होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ज्वलन