ಅರ್ಥ : एखाद्या प्रकरणाच्या सुनावणीनंतर ताबडतोब किंवा फार कमी वेळेत निकाल देणारे कोर्ट किंवा न्यायालय.
ಉದಾಹರಣೆ :
सलमानचे एक प्रकरण जलदगती न्यायालयाच गेले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फास्ट ट्रॅक कोर्ट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह न्यायालय जो मामलों की सुनवाई करके बहुत जल्द या बहुत कम समय में निर्णय सुना देता है।
सलमान का एक मामला फास्ट ट्रैक कोर्ट में गया है।An assembly (including one or more judges) to conduct judicial business.
court, judicature, tribunal