ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ जर्मन ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

जर्मन   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : जर्मनी ह्या देशाचा रहिवासी.

ಉದಾಹರಣೆ : वुडहाऊस जर्मनांची सतत टोपी उडवतो आहे हे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जर्मनी में रहनेवाला व्यक्ति।

हमारी प्रयोगशाला में दो जर्मन भी काम करते हैं।
जर्मन, जर्मनी वासी, जर्मनी-वासी, जर्मनीवासी

A person of German nationality.

german
೨. नाम / ज्ञानशाखा / भाषा

ಅರ್ಥ : जर्मनी, ऑस्ट्रिया व त्याच्या आसपासच्या भागात बोलली जाणारी एक भाषा.

ಉದಾಹರಣೆ : जर्मनमध्ये उच्चारातील आघात शब्दांच्या आद्य अवयवावर असतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जर्मन भाषा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जर्मनी,आस्ट्रिया व उसके आस-पास के क्षेत्रों में बोली जाने वाली एक भाषा।

यह पुस्तक जर्मन में लिखी गई है।
जर्मन, जर्मन भाषा, जर्मन-भाषा

The standard German language. Developed historically from West Germanic.

german, german language, high german

जर्मन   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : जर्मनीत राहणारा.

ಉದಾಹರಣೆ : मोझेस कार्व्हर नावाचा एक जर्मन शेतकरी आपल्या पत्नीसह ह्या गावात राहात असे.

೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : जर्मनीचा वा त्याच्याशी संबंधित.

ಉದಾಹರಣೆ : श्यामला जर्मन संस्कृतीतील काही गोष्टी आवडतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जर्मनी का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

श्याम जर्मन संस्कृति में रुचि लेता है।
वह जर्मन पोशाक पहने हुए है।
हमारे देश में बहुत सारे जर्मन पर्यटक भी आते हैं।
जर्मन

Of or pertaining to or characteristic of Germany or its people or language.

German philosophers.
German universities.
German literature.
german
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।