ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : चांदी अथवा सोन्याचा जर चढवून पीळ दिलेला रेशमाचा दोरा.
ಉದಾಹರಣೆ :
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कलाबतु, कलाबतू, जर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
सोने चाँदी के तार से लपेटा हुआ रेशम का डोरा या फीता जिससे कपड़े पर बेल-बूटे बनाये जाते हैं।
Gold or silver wire thread.
ಅರ್ಥ : धातूवर सोने रूपे इत्यादीचे पाणी चढवून तयार केलेले तार.
ಉದಾಹರಣೆ : जरतार लावलेले पागोटे त्याला शोभून दिसत होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
सोने, चाँदी का पतला तार या वह तार जिसपर सोने या चाँदी का पानी चढ़ा हो।
ಅರ್ಥ : कपडे इत्यादींमध्ये विणकाम केलेली सोन्याची तार.
ಉದಾಹರಣೆ : ह्या साडीत जरीचे प्रमाण जास्त आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जर
ಸ್ಥಾಪನೆ