ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ जमवणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

जमवणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.

ಉದಾಹರಣೆ : शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकत्रित करणे, गोळा करणे, जमा करणे, पुंजवणे, पुंजविणे, पुंजाविणे, पुजावणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।

किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।
अँजोरना, अंजोरना, इकट्ठा करना, एकत्रित करना, बटोरना, समेटना

Assemble or get together.

Gather some stones.
Pull your thoughts together.
collect, garner, gather, pull together
೨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : साठा करणे वा एकत्रित करणे.

ಉದಾಹರಣೆ : घर बांधण्यासाठी मोहनने कष्ट करून पैसे जमवले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : साठवणे

ಅರ್ಥ : घडून येईल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : त्यांनी माझ्या भावाचे लग्न जुळवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : जुळवणे

೪. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : आपल्या पक्षातील लोकांना एकत्र करणे.

ಉದಾಹರಣೆ : भांडण करण्यासाठी राकेश लोकांना गोळा करत आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : एकत्रित करणे, गोळा करणे, गोळावणे, गोळाविणे, जमा करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अपने पक्ष के लोगों को एकत्र करना।

झगड़ा करने के लिए राकेश लोगों को गोलिया रहा है।
गोलियाना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।