ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.
ಉದಾಹರಣೆ : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जन्मतिथी, जन्मदिन, जन्मोत्सव, जयंती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।
ಅರ್ಥ : एखाद्याचा जन्म ज्या दिवशी झाला आहे तो दिवस.
ಉದಾಹರಣೆ : आज माझा वाढदिवस आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाढदिवस
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह दिनांक जिस दिन कोई पैदा हुआ हो।
The date on which a person was born.
ಸ್ಥಾಪನೆ