ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.
ಉದಾಹರಣೆ : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जन्मदिन, जन्मदिवस, जन्मोत्सव, जयंती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।
ಅರ್ಥ : ज्या दिवशी जन्म झाला आहे ती चांद्रमासानुसार असलेली तिथी.
ಉದಾಹರಣೆ : फाल्गुन वद्य तृतीया ही शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे.
चान्द्रमास की वह तिथि जिस दिन किसी का जन्म हुआ हो।
ಸ್ಥಾಪನೆ