ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा.
ಉದಾಹರಣೆ : रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नैसर्गिक, स्वाभाविक, स्वाभावीक
ಅರ್ಥ : एखाद्याच्या जन्मापासून त्या व्यक्तीस मिळालेला.
ಉದಾಹರಣೆ : स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जन्मसिद्ध
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो जन्म से ही सिद्ध हो या जन्म मात्र से प्राप्त।
ಸ್ಥಾಪನೆ