ಅರ್ಥ : जेथे जकात वसूल करतात ती जागा.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्या गाड्या त्यांनी नाक्यावर अडवल्या
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नाका
ಅರ್ಥ : जेथे बसून जकात कर घेतला जातो ती खोली.
ಉದಾಹರಣೆ :
जकातघराजवळच बसचा अपघात झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जकातघर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह घर या चौकी जो चुंगी के पास ही होती है और जहाँ पर बाहर से आने वाले माल आदि पर कर लेने के लिए लोग रहते हैं।
चुंगीघर के पास ही बस दुर्घटनाग्रस्त हुई थी।ಅರ್ಥ : शहराबाहेरून येणार्या मालावर जकात किंवा कर वसूल करण्याची जागा.
ಉದಾಹರಣೆ :
जकातनाका येताच त्याने आपली गाडीचा वेग कमी केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जकातठाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शहर के बाहर बनी वह चौकी या स्थान जहाँ पर बाहर से आने वाले और शहर में प्रवेश करनेवाले माल पर कर या महसूल लेते हैं।
चुंगी-घर के सामने आते ही चालक चुंगी देने के लिए गाड़ियों की रफ्तार धीमी कर देते हैं।