ಅರ್ಥ : त्रास देणे.
ಉದಾಹರಣೆ :
गुंडांनी मुलीला छेडले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : तंतुवाद्य वा सुषिर वाद्यांतून नाद निर्माण करणे.
ಉದಾಹರಣೆ :
पंडित रविशंकरांनी सतार छेडली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : कसून, खोदून विचारणे.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या घोटाळ्याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना छेडले.
ಅರ್ಥ : युद्ध, वादविवाद, कटू गोष्टी ह्यांसारख्या गोष्टींची सुरुवात करणे.
ಉದಾಹರಣೆ :
अमेरिकेने इराकसोबत युद्ध का छेडले?
महाराष्ट्रात हे आंदोलन प्रथमच छेडले गेले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : छेडले जाणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्यास एखाद्या वस्तू इत्यादीने टोचणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने सापाला छेडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : छडणे, त्रास देणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :