ಅರ್ಥ : दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती.
ಉದಾಹರಣೆ :
या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
ಅರ್ಥ : चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(लाक्षणिक प्रयोग) चारों तरफ से घिरी हुई या मर्यादा निर्धारित करने वाली बात या वस्तु।
हालत ये है कि न्याय की चौखट में आवाज़ लगाने वाले दरबान की जेब भी यदि गरम ना की जाय तो भी आप न्याय की दूकान में कदम ना रख पाएँगे।ಅರ್ಥ : तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.
ಅರ್ಥ : दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती.
ಉದಾಹರಣೆ :
सुतार दाराची चौकट लावत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A playing card in the minor suit that has one or more red rhombuses on it.
He led a small diamond.