ಅರ್ಥ : हसून एखाद्याची निंदा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
राम नेहमी सर्वांची चेष्टा करतो
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उपहास करणे, खिल्ली उडवणे, टर उडवणे, टिंगल करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हँसते हुए किसी को निन्दित ठहराना या उसकी बुराई करना।
रामू हमेशा दूसरों का उपहास करता है।ಅರ್ಥ : मनाला विरंगुळा देणारी गोष्ट किंवा काम करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तो आपल्या मित्रांबरोबर मस्करी करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : थट्टा करणे, थट्टा-मस्करी करणे, मस्करी करणे, विनोद करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मन बहलानेवाली बात या काम करना।
वह अपने सहपाठी के साथ मज़ाक कर रहा है।