ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीला दाबून सपाट करणे.
ಉದಾಹರಣೆ : मोटार झाडावर आदळल्यामुळे मोटारीचा समोरचा भाग चेपला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
उभरे, फूले या उठे हुए तल को भीतर की ओर दबाना।
ಅರ್ಥ : हाताने हळूहळू दाब देणे.
ಉದಾಹರಣೆ : ती रोज रात्री आईचे पाय चेपते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चुरणे, दाबणे, रगडणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
किसी वस्तु को हाथों से रगड़ना।
Move over something with pressure.
ಅರ್ಥ : फुगीर भाग दाब पडून सपाट होणे वा आत जाणे.
ಉದಾಹರಣೆ : तुझ्या मोटारीचा पत्रा कसा काय चेपला?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दबणे, बसणे
फूले या उभरे हुए तल का दबना।
ಅರ್ಥ : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
ಉದಾಹರಣೆ : माझे बोट दारात चेंबटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिरडणे, चेंगरणे, चेंबटणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
ಅರ್ಥ : जड वस्तूखाली येणे किंवा असणे.
ಉದಾಹರಣೆ : दगडामुळे मुलाचा हात दबला गेला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दबणे
भारी चीज़ के नीचे आना या होना।
ಅರ್ಥ : पृष्ठभागास दाबून खालच्या दिशेने करणे.
ಉದಾಹರಣೆ : रस्ता बनवताना दगड, माती इत्यादी चेपतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चेपवणे
तल या सतह को दबाकर नीचे की ओर करना।
Cause to sink.
ಸ್ಥಾಪನೆ