ಅರ್ಥ : रोखीचा व्यवहार न करता बँकेच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा अधिकृत छापील कागद.
ಉದಾಹರಣೆ :
चेकवरील अक्षरी आणि अंकी रक्कम यात फरक असता कामा नये.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धनादेश
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A written order directing a bank to pay money.
He paid all his bills by check.ಅರ್ಥ : चेक ह्या भाषेचा वा चेक ह्या भाषेशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
दूतावासात चेक पुस्तकांचे प्रदर्शन भरले आहे.
चेक साहित्याची सुरवात तेराव्या शतकात झाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Of or relating to Czechoslovakia or its people or their language.
The Czech border.ಅರ್ಥ : चेक ह्या देशाचा वा ह्या देशाशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
चेक तज्ज्ञांच्या मदतीने पाकिस्तानाने स्वतःच्या देशात युरेनियमचा शोध लावला होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
चेक देश का या चेक देश से संबंधित।
चेक विशेषज्ञयों की मदद से पाकिस्तान ने अपने देश में यूरेनियम की खोज की थी।Of or relating to Czechoslovakia or its people or their language.
The Czech border.