ಅರ್ಥ : एखादी वस्तूचे बारीक तुकडे करण्यासाठी हाताने किंवा एखाद्या वस्तूने पुन्हापुन्हा दाबणे.
ಉದಾಹರಣೆ :
टिक्की बनविण्यासाठी ललिता उकडलेले बटाटे कुस्करत होती..
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : चुरा करणे किंवा तुकडे तुकडे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
हलवाई शेव चुरत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Break or fall apart into fragments.
The cookies crumbled.