ಅರ್ಥ : जोराने दाबून मूळचा आकार वेडावाकडा करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिने रागारागात कागद चुरगाळला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चुरगाळणे
ಅರ್ಥ : दाब पडल्याने मूळचा आकार वेडावाकडा होणे.
ಉದಾಹರಣೆ :
नीट बस नाहीतर कपडे चुरगळतील.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चुरघाळणे
ಅರ್ಥ : चुरगळ वा सुरकुती पडणे.
ಉದಾಹರಣೆ :
कपड्याच्या घड्या नीट न केल्यास ते चुरगळतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चुरगटणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बल या शिकन पड़ना।
कपड़ों को ठीक से न रखने पर वे सिकुड़ते हैं।