ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : चूक करणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याच्या वागण्यात काहीतरी चुकले आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
भूल या गलती करना।
To make a mistake or be incorrect.
ಅರ್ಥ : भलतीकडे जाणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याचा थोडक्यात नेम चुकला.
ಅರ್ಥ : वेळेवर न पोहचल्याकारणाने न मिळणे.
ಉದಾಹರಣೆ : दहा वाजून बारा मिनिटांची लोकल चुकली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुटणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
समय पर न पहुँचने के कारण न मिलना।
ಅರ್ಥ : लक्ष्यापासून विचलित होणे.
ಉದಾಹರಣೆ : एकलव्याचा निशाणा कधीच चुकत नसे.
लक्ष्य से विचलित होना।
Fail to reach.
ಸ್ಥಾಪನೆ