ಅರ್ಥ : जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चित्रावती, चित्रावथी, चित्राहुति
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
भोजन से पहले थाली के बाहर जमीन पर दाहिनी ओर डाली जाने वाली अन्न की आहुति।
चित्राहुति देकर गुरु ने खाना शुरू किया।