ಅರ್ಥ : तोंड वेडेवाकडे करून एखाद्यास दुःखी करणे.
ಉದಾಹರಣೆ :
लहान मुले आपल्या मित्राला वेडावत होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वेडावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याच्या संदर्भात ज्यामुळे त्याला राग येईल अशी कृती करणे.
ಉದಾಹರಣೆ :
सर्व मुले त्याला ढेरपोट्या असे म्हणून चिडवायची.