ಅರ್ಥ : प्रेम करणारा वा आवड असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
राघवन होम्सच्या गोष्टींचा चाहता होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याच्या मनात एखाद्याविषयी खास जागा आहे किंवा त्याची आवड आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
पाश्चात्य संस्कृतीचे चाहते लोक विचार न करता कधीकधी काहीही करून जातात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :