ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ चाल ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

चाल   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.

ಉದಾಹರಣೆ : त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आचरण, चलन, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Manner of acting or controlling yourself.

behavior, behaviour, conduct, doings
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्रम, दंडक, नियम, नेम, पद्धत, रिवाज, शिरस्ता


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नियमित रूप से किसी बात का अनुसरण।

समय की पाबंदी में आज भी उनका कोई जवाब नहीं।
पाबंदी, पाबन्दी

An act of limiting or restricting (as by regulation).

limitation, restriction
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

ಅರ್ಥ : एखादे गाणे वा कविता इत्यादी म्हणतानाची सुरांची विशिष्ट बांधणी.

ಉದಾಹರಣೆ : ह्या कवितेला त्यांनी उत्तम चाल लावली आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

संगीत में कोई चीज गाने या बजाने का विशेष और सुंदर ढंग जिसमें स्वरों का उतार-चढ़ाव अन्य प्रकारों या शैलियों से बिल्कुल अलग और निराला होता है।

इस गाने की लय बहुत अच्छी है।
धुन, लय

The property of producing accurately a note of a given pitch.

He cannot sing in tune.
The clarinet was out of tune.
tune
೪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : बुद्धिबळादी खेळांतील खेळण्याची पाळी आल्यावर केलेली कृती.

ಉದಾಹರಣೆ : पाचव्याच चालीत त्याने आपल्या घोड्याकरवी माझ्या राजाला शह दिला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खेळी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

शतरंज,ताश चौरस आदि के खेल में, पत्ता या मोहरा दाँव पर रखने या आगे बढ़ाने की क्रिया।

चाल चलने की आपकी बारी है।
चाल

(game) a player's turn to take some action permitted by the rules of the game.

move

ಅರ್ಥ : चालण्याची ढब.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या चालीत ऐट आहे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चलने का ढंग।

तुम यों टेढ़ी-मेढ़ी चाल से क्यों चल रहे हो?
चाल

Manner of walking.

He had a funny walk.
manner of walking, walk
೬. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.

ಉದಾಹರಣೆ : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कायदा, क्रम, दंडक, नियम, नेम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता

೭. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

ಅರ್ಥ : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.

ಉದಾಹರಣೆ : मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती

ಸಮಾನಾರ್ಥಕ : टूम, पद्धत, फॅशन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बनाव सिंगार, सजावट आदि का नया, अच्छा या लोकप्रिय ढंग।

महाविद्यालय के विद्यार्थी बहुत फ़ैशन करते हैं।
फ़ैशन, फैशन

The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.

fashion
೮. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

ಅರ್ಥ : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.

ಉದಾಹರಣೆ : जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती

ಸಮಾನಾರ್ಥಕ : परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, प्रथा, रीत, रुढी, वहिवाट, शिरस्ता


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

A specific practice of long standing.

custom, tradition
೯. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण
    नाम / निर्जीव / घटना / मारक घटना

ಅರ್ಥ : मर्यादा ओलांडून इतरांच्या क्षेत्रात बळाने केलेला प्रवेश.

ಉದಾಹರಣೆ : सैनिकांनी शत्रूचे आक्रमण शौर्याने परतवले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आक्रमण, घाला, चढाई, हल्ला


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बलपूर्वक सीमा का उल्लंघन करके दूसरे के क्षेत्र में जाने की क्रिया।

हमें शत्रु की सेना के आक्रमण को सीमा पर ही रोकना होगा।
अटैक, अधिक्रम, अधिक्रमण, अभिक्रम, अभिक्रमण, अभिग्रह, अभिधावन, अभिपतन, अभिया, अभिवर्तन, अभिसार, अभीत्वर, अभ्याचार, अवलेप, अवस्कंदन, अवस्कन्दन, आक्रमण, आरोह, आस्कंद, आस्कन्द, चढ़ाई, धावा, प्रतिधावन, यलग़ार, यलगार, यल्ग़ार, यल्गार, हमला

(military) an offensive against an enemy (using weapons).

The attack began at dawn.
attack, onrush, onset, onslaught
೧೦. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : चालण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गती, धाव, हालचाल


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चलने की क्रिया।

उसने आगे व्यवधान देखकर गाड़ी की गति को रोकने का प्रयत्न किया।
अमनि, अर्वण, गति, चाल, रफ़्तार, रफ्तार

The act of changing location from one place to another.

Police controlled the motion of the crowd.
The movement of people from the farms to the cities.
His move put him directly in my path.
motion, move, movement
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।