ಅರ್ಥ : वनगाईच्या केसांच्या झुबक्यास सोने, रुपे इत्यादींची दांडी बसवून देव, मोठी व्यक्ती इत्यादींच्या अंगावरील माशा वगैरे वारण्यासाठी केलेले कुंच्यासारखे साधन.
ಉದಾಹರಣೆ :
सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सेवक चौर्या ढाळीत उभे होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पंधरा अक्षरांचे एक अक्षरगणावृत्त.
ಉದಾಹರಣೆ :
र ज र ज र असे चामराचे गणा पडतात