ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ चमकवणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

चमकवणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : दोष किंवा अपराध दाखवून रागवणे.

ಉದಾಹರಣೆ : कामचुकारपणाबद्दल नोकराला मालकाने चांगले खडसावले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कडकावणे, खडकावणे, खडसावणे, खणकावणे, खमकावणे, झाडणे, दाटणे

೨. क्रियापद / इच्छादर्शक

ಅರ್ಥ : धूवून, पुसून, घासून इत्यादी करून साफ करणे.

ಉದಾಹರಣೆ : कामवालीने सारे घर स्वच्छ केले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उजळवणे, उजळविणे, चमकविणे, साफ करणे, स्वच्छ करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

धो, पोंछ, माँज आदि कर उजला या साफ करना।

नौकरानी बरतन साफ़ कर रही है।
उजराना, उजला करना, उजलाना, उजारना, उजालना, उजासना, उजेरना, उज्जवल करना, उज्जारना, सफाई करना, साफ करना, साफ़ करना, स्वच्छ करना
೩. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : प्रसिद्धी मिळेल असे काही करणे.

ಉದಾಹರಣೆ : तेंडुलकरने क्रिकेट क्षेत्रात भारताचे नाव चमकवले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उजळ करणे, रोशन करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कुछ ऐसा करना कि प्रसिद्धि बढ़े।

तेंदुलकर ने क्रिकेट के क्षेत्र में भारत का नाम रोशन किया।
उजागर करना, चमकाना, जगमगाना, रोशन करना

Be distinguished or eminent.

His talent shines.
shine
೪. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखादी वस्तू थोड्या वेळाकरता चमकेल असे करणे.

ಉದಾಹರಣೆ : तो उन्हात आरसा चमकवत आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

ऐसी क्रिया करना जिससे कोई चीज झलके या कुछ चमकती हुई चीज थोड़ी देर के लिए सामने आए।

वह धूप में दर्पण झलका रहा है।
झलकाना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।