ಅರ್ಥ : शरीरावर वस्त्र,आभूषण इत्यादी धारण करणे.
ಉದಾಹರಣೆ :
समारंभात जाण्यासाठी तिने चांगले कपडे घातले
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : चढवण्याचे काम इतरांकडून करवून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
बाबांनी मुलाला माळ्यावर चढवले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे.
ಉದಾಹರಣೆ :
रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे.
ಉದಾಹರಣೆ :
मी माझे सामान घोड्यावर लादले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादा पातळ पदार्थ दुसर्या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याला अधिक जास्त महत्त्व देणे.
ಉದಾಹರಣೆ :
आईने लहान भावाला खूपच चढवले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढविणे
ಅರ್ಥ : एखाद्याच्या ठिकाणी अहंकार वाढेल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याचे मित्र त्याला चढवतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी में कुछ अभिमान उत्पन्न करना या किसी को अधिक महत्व देना।
उसको ज्यादा मत चढ़ाओ।ಅರ್ಥ : वाद्याची तार वा चामडे ताणणे.
ಉದಾಹರಣೆ :
गणूने ढोलकी चढवली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : चढायला लावणे.
ಉದಾಹರಣೆ :
आंबे काढण्यासाठी त्यांनी दिनूला झाडावर चढवले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ :
नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लादणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : खाते, कागद इत्यादीमध्ये लिहून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने तलाठीला सांगून आपले नाम मतदार यादीत चढविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढविणे