ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
ಉದಾಹರಣೆ : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : काळजी, चिंता, चुटपुट, फिकीर, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
ಅರ್ಥ : एक पौराणिक ऋषी ज्यांना अंगिराचे पुत्र मानले जाते.
ಉದಾಹರಣೆ : घोर ब्रह्माचे नातू होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घोर ऋषी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
एक पौराणिक ऋषि जो अंगिरा के पुत्र माने जाते हैं।
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
ಅರ್ಥ : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
ಉದಾಹರಣೆ : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गच्च, गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, दाट, निबिड, सघन
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
ಅರ್ಥ : आवश्यकतेपेक्षा जास्त.
ಉದಾಹರಣೆ : धरणीकंपात लोकांचे भीषण नुकसान झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अतोनात, आतोनात, भयंकर, भयानक, भीषण
आवश्यकता से अधिक या बहुत ही अधिक।
Unusually great in degree or quantity or number.
ಅರ್ಥ : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
ಸ್ಥಾಪನೆ