ಅರ್ಥ : घोड्यावर बसून केलेली दौड.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला येथे पोहोचायला पाच तास रपेट करावी लागली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रपेट
ಅರ್ಥ : घोड्यांची शर्यत.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या घोडदौडीत तो पांढरा घोडाच जिंकेल.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A contest of speed between horses. Usually held for the purpose of betting.
horse race