ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ घेणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

घेणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : मोल देऊन एखादी वस्तू घेणे.

ಉದಾಹರಣೆ : आम्ही दुकानातून कपडे विकत घेतले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : क्रय करणे, खरीदणे, खरेदी करणे, विकत घेणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पैसे आदि देकर किसी दुकान, व्यक्ति आदि से कुछ सौदा मोल लेना।

मैंने दुकान से एक कुर्ता खरीदा।
क्रय करना, खरीदना, ख़रीदना, मोल लेना, लेना

Buy, select.

I'll take a pound of that sausage.
take
೨. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.

ಉದಾಹರಣೆ : सेनेने किल्ला ताब्यात घेतला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अधिकाराखाली घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे

೩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे.

ಉದಾಹರಣೆ : ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे.
ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : दाखल करणे, सामील करणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी कार्य आदि को करने के लिए साथ करना या किसी काम, दल आदि में रखना।

इस कार्य में अच्छे लोगों को शामिल कीजिए।
इस दल में राम ने मुझे भी लिया है।
दाख़िल करना, दाखिल करना, मिलाना, लेना, शामिल करना, सम्मिलित करना

Engage as a participant.

Don't involve me in your family affairs!.
involve
೪. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : उदाहरणार्थ घेणे.

ಉದಾಹರಣೆ : रामालाच घ्या, तो किती भाबडेपणाने राहतो.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

उदाहरण के तौर पर लेना।

राम को ही लो,वह कितनी सादगी से रहता है।
लेना

Take into consideration for exemplifying purposes.

Take the case of China.
Consider the following case.
consider, deal, look at, take
೫. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे.

ಉದಾಹರಣೆ : लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ग्रहण करणे, स्वीकारणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

काम आदि करने की जिम्मेदारी लेना।

शादी की सारी जिम्मेदारी मैंने ली।
ग्रहण करना, प्राप्त करना, लेना, स्वीकार करना, स्वीकारना

Accept as a challenge.

I'll tackle this difficult task.
tackle, take on, undertake
೬. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

ಅರ್ಥ : एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सांगणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी के सामने किसी घटना आदि से संबंधित लोगों का नाम बताना।

उसने पुलिस के सामने चार लोगों का नाम लिया।
बताना, बोलना, लेना
೭. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : प्रकाशचित्रक वा छायाचित्रक ह्यांतून चित्र वा दृश्य टिपणे.

ಉದಾಹರಣೆ : मी खूप चांगली छायाचित्रे काढतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : काढणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कैमरे से फोटो लेना।

रुपेन्द्र बहुत बढ़िया फोटो खींचता है।
ईंचना, ईचना, ऐंचना, खींचना, खीचना, तस्वीर खींचना, तस्वीर खीचना, तस्वीर लेना, फोटो खींचना, फोटो खीचना

Record on photographic film.

I photographed the scene of the accident.
She snapped a picture of the President.
photograph, shoot, snap
೮. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : काही काळापुरती एखादी गोष्ट खालून वर उचलून धरणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याने बर्‍याच वेळ ओझे आपल्या डोक्यावर उचलले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उचलणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कुछ समय तक ऊपर लिए रहना।

उसने बोझ सर पर उठाया।
उठाना

Raise from a lower to a higher position.

Raise your hands.
Lift a load.
bring up, elevate, get up, lift, raise
೯. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : मादक पदर्थांचे सेवन करणे.

ಉದಾಹರಣೆ : आज त्याने जरा जास्तच घेतली.
त्याने मनसोक्त भांग चढवली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चढवणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

नशीली वस्तुओं का सेवन करना।

त्योहार के दिन भी वह पीता है।
चढ़ाना, पीना
೧೦. क्रियापद / क्रियावाचक / उपभोगसूचक

ಅರ್ಥ : सेवन करणे.

ಉದಾಹರಣೆ : औषध वेळच्या वेळी घ्या.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

खाना या पीना।

वह प्रतिदिन मादक पदार्थों का सेवन करता है।
उपभोग करना, लेना, सेवन करना

Take or consume (regularly or habitually).

She uses drugs rarely.
habituate, use
೧೧. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : क्रिया पूर्ण करून मोकळे होणे.

ಉದಾಹರಣೆ : मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाकणे

ಅರ್ಥ : समावेश करणे.

ಉದಾಹರಣೆ : हा मुद्दा विचारात घे
आम्ही त्याला पक्षात घेऊ

೧೩. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : दुसर्‍याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे.

ಉದಾಹರಣೆ : भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्वीकारणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी से या कहीं से कोई वस्तु आदि अपने हाथ में लेना।

उसने अध्यक्ष के हाथों पुरस्कार लिया।
ग्रहण करना, धारण करना, पाना, प्राप्त करना, लेना, हासिल करना

Receive willingly something given or offered.

The only girl who would have him was the miller's daughter.
I won't have this dog in my house!.
Please accept my present.
accept, have, take
೧೪. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : सुरक्षा, आराम इत्यादीसाठी एका स्थितीत जाणे.

ಉದಾಹರಣೆ : वादळापासून वाचम्यासाठी आम्ही एका घराचा आश्रय घेतला.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

* सुरक्षा, आराम आदि के लिए किसी स्थिति में जाना।

हमने तूफान से बचने के लिए आश्रय लिया।
लेना

To get into a position of having, e.g., safety, comfort.

Take shelter from the storm.
take
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।