ಅರ್ಥ : भळाने आत घालणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिने सुईचे टोक देठात घुसवले
ಅರ್ಥ : एखाद्या निश्चित केलेली सीमा, स्थान इत्यादीच्या आत करणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने जबरदस्तीने दोन लोकांना सिनेमागृहात घुसविले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : घुसविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी निश्चित सीमा, स्थान आदि के भीतर करना।
उसने जबरदस्ती दो लोगों को सिनेमा-घर में घुसा दिया।