ಅರ್ಥ : जाणीवेच्या पातळीवर अवकाशात भरून राहील असे करणे.
ಉದಾಹರಣೆ :
वाचिक अभिनयाच्या जोरावर ते पात्राचा दुःखोद्गार सभागृहात घुमवायचे.
ಅರ್ಥ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गुंडाळणे, गुंडाळून टाकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.