ಅರ್ಥ : घूं घूं असा आवाज करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तिथल्या तुळईवर बसलेले पारवे घुमायचे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कबुतरों का गुट-गुट करते हुए बोलना।
कबूतर उस मंदिर की मुंडेर पर बैठकर गुटरगूँ कर रहे हैं।ಅರ್ಥ : ध्वनीचे हवेत भरून राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गाजणे, दणाणणे, दुमदुणणे, प्रतिध्वनित होणे, प्रतिध्वनीयुक्त होणे