ಅರ್ಥ : स्वच्छ नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अशुद्ध, अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाण, मलिन, मळकट, मळका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.ಅರ್ಥ : शरम वाटण्याजोगा.
ಉದಾಹರಣೆ :
अश्लील पुस्तके विकणार्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अचकट विचकट, अश्लील, वाह्यात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा.
ಉದಾಹರಣೆ :
वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : वाईट
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अतिशय मळलेला.
ಉದಾಹರಣೆ :
भिकाऱ्याने खूप मळके कपडे घातले होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अतिशय मळका, खूप मळका
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :