ಅರ್ಥ : विहिरीत पडलेली वस्तू वर काढण्यासाठी एका लोखंडी कडीला पाच सहा आकडे अडकवलेले असतात ती कडी.
ಉದಾಹರಣೆ :
रामू काका गळ घालून विहीरीत पडलेली बादली बाहर काढत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या घळीत वाघ राहतो.
ಅರ್ಥ : झाडावरून फळे काढण्याची जाळे लावलेली काठी.
ಉದಾಹರಣೆ :
महादूने झेलणीने आंबे काढले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : झेलणी
ಅರ್ಥ : पाण्याच्या जोरामुळे डोंगरामध्ये तयार झालेली खोलगट जागा.
ಉದಾಹರಣೆ :
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A deep ravine (usually with a river running through it).
gorge