ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एकेरी कापड,कागद इत्यादिंना दुहेरी,तिहेही, चौपदी दुमडणे.
ಉದಾಹರಣೆ : झोपून उठताच त्याने आपल्या चादरीची घडी घातली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
कपड़े, काग़ज़ आदि की तहें करना।
Bend or lay so that one part covers the other.
ಅರ್ಥ : कपडे,कागद इत्यादी घडी घालून ठेवणे.
ಉದಾಹರಣೆ : ती कपड्यांची व्यवस्थित घडी घालते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आवरणे
कपड़े, काग़ज़ आदि को तह करके या लपेट कर रखना।
Make ridges into by pinching together.
ಸ್ಥಾಪನೆ