ಅರ್ಥ : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
ಉದಾಹರಣೆ :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उणावणे, कमी होणे, गळणे, रोडावणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।ಅರ್ಥ : शरीर बळकट होणे.
ಉದಾಹರಣೆ :
व्यायामाने त्याचे शरीर चांगले घटले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर का गठा हुआ होना।
कसरत करने से शरीर गठीला होता है।ಅರ್ಥ : एखाद्या वस्तुतील गुण, तत्त्व इत्यादींची घट होणे "जगातली माणुसकी कमी झाली आहे.".
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कमी होणे, घट होणे, र्हास होणे