ಅರ್ಥ : सेमाइट ह्या लिपीपासून तयार केलेली एक लिपी.
ಉದಾಹರಣೆ :
लॅटिन, सिरिलिक ह्या सर्व लिप्यांची ग्रीक ही जननी ठरली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ग्रीक लिपी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह लिपि जिसमें यूनानी भाषा लिखी जाती है।
यूनानी लिपि बहुत पुरानी है।ಅರ್ಥ : युनान ह्या देशाशी संबंधित किंवा युनानचा.
ಉದಾಹರಣೆ :
प्राचीन ग्रीक संस्कृती ही एक प्रगत संस्कृती होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : युनानी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ग्रीक ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
ಉದಾಹರಣೆ :
ग्रीक महाकाव्याच्या र्हासानंतर ग्रीक भावकवितेचे युग सुरू झाले.