ಅರ್ಥ : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह.
ಉದಾಹರಣೆ :
मी तिला एक पुस्तक भेट दिले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पुस्तक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A written work or composition that has been published (printed on pages bound together).
I am reading a good book on economics.ಅರ್ಥ : सर्वसामान्यांच्या हितासाठी वा कल्याणासाठी असलेले धार्मिक ग्रंथ.
ಉದಾಹರಣೆ :
माझी आई रिकाम्या वेळेत शास्त्रांचा अभ्यास करते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जन-साधारण के हित के लिए विधान बतलाने वाले धार्मिक ग्रंथ।
मेरी माँ खाली समय में शास्त्रों का अध्ययन करती है।ಅರ್ಥ : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा मोठा संग्रह.
ಉದಾಹರಣೆ :
मी तिला पुस्तक नव्हे तर एक ग्रंथ भेट दिला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :