ಅರ್ಥ : संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
आमच्याकडे रोज सकाळी एक संन्यासी भिक्षा मागायला येतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चतुर्थाश्रमी, जोगी, योगी, संन्यासी
ಅರ್ಥ : वरची बाजू लाल मखमलीसारखी असलेला, पावसाळ्यात दिसणारा एक लहान किडा.
ಉದಾಹರಣೆ :
मृगाच्या दिवसात गोसावी दिसू लागतो.
ಅರ್ಥ : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :