ಅರ್ಥ : सायंकाळचा म्हणजे गुरे रानातून परतत असता त्यांच्या चालण्याने उडालेली धूळ दिसते तेव्हाचा काळ.
ಉದಾಹರಣೆ :
तो गोधूलीला घरातून बाहेर पडला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोधूल, गोधूळ, गोधूळी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सूर्यास्त होने से पहले और बाद के तीस क्षणों के बीच का समय जब चरकर लौटती हुई गौओं के खुरों से धूल उड़ती रहती है।
फलित ज्योतिष में गोधूलि बेला को सब कार्यों के लिये बहुत शुभ माना जाता है।