ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : उत्तरप्रदेशाच्या कुमाऊ भागात टेहरी गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री या क्षेत्रात उगम पावलेली एक नदी.
ಉದಾಹರಣೆ : भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणले असे म्हणतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गंगा, जान्हवी, भागीरथी, मंदाकिनी
ಅರ್ಥ : नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी नदी.
ಉದಾಹರಣೆ : गोदावरीच्या काठी कुंभमेळा भरतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गंगा, गोदा, गौतमी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
दक्षिण भारत की एक प्रसिद्ध नदी।
A large natural stream of water (larger than a creek).
ಸ್ಥಾಪನೆ