ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गोटा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गोटा   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : गोलसर वाटोळा, गुळगुळीत पृष्ठ भाग असलेला दगड.

ಉದಾಹರಣೆ : नदीच्या प्रवाहात खूप गोटे सापडतात.

೨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : सुकून करवंटीपासून वेगळा झालेला नारळाचा गर.

ಉದಾಹರಣೆ : ह्या नारळात पाणी नाही नुसताच गोटा आहे.

ಅರ್ಥ : ज्यावरचे केस पूर्णतः काढून टाकले आहेत असे डोके.

ಉದಾಹರಣೆ : त्याचा गोटा पाहून सर्व मुले हसू लागली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चमन, चमनगोटा

೪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.

ಉದಾಹರಣೆ : सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : गोट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बादले का वह सुनहला या रुपहला फीता जो कपड़ों पर लगाया जाता है।

चुनरी में गोटे लगे हुए हैं।
गोट, गोटा, संजाफ

Trimming used to decorate clothes or curtains.

braid, braiding, gold braid
೫. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

ಅರ್ಥ : माती, विट इत्यादीकांचा गोलसर वाटोळा घट्ट गोळा वा तुकडा.

ಉದಾಹರಣೆ : लहान मुले गोट्याने आंबे पाडत आहेत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढेकूळ, दगड, लहान दगड


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मिट्टी,ईंट आदि का कड़ा या ठोस टुकड़ा।

बच्चे ढेले से आम तोड़ रहे हैं।
चक्का, डेला, ढेरा, ढेला

A large piece of something without definite shape.

A hunk of bread.
A lump of coal.
hunk, lump
೬. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : विट किंवा दगडाचा लहान तुकडा.

ಉದಾಹರಣೆ : तो मुलगा लहान गोटे तळ्यात टाकत होता.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।