ಅರ್ಥ : गेय असण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
गेयता ही गीतकाव्यातील उपादानकारण असल्यामुळे प्रत्येक गीतकाव्यात ती सुलभ असते.
काव्यात असणारी गेयता आजच्या काळात कमी झाल्याचे दिसते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गेय होने की अवस्था या भाव।
गेयता गीतिकाव्य का अनिवार्य उपादान होने से प्रत्येक गीतिकाव्य में सुलभ होती है।