ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ गुरू ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

गुरू   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : सूर्यमालेतील पाचवा, सर्वात मोठा ग्रह.

ಉದಾಹರಣೆ : सर्व ग्रहांत गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.
गुरू सर्वात वेगाने परिभ्रमण करतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बृहस्पती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सौर जगत का पाँचवा ग्रह जो पृथ्वी से बहुत दूर है।

बृहस्पति सब ग्रहों से बड़ा है।
गुरु, जूपिटर, प्राक्फाल्गुन, बृहस्पति, बृहस्पति ग्रह, वृहस्पति

The largest planet and the 5th from the sun. Has many satellites and is one of the brightest objects in the night sky.

jupiter
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : कला वा विद्येचे शिक्षण देणारा माणूस.

ಉದಾಹರಣೆ : गुरूने सर्व विद्यार्थ्यांना सारखे वागवावे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उस्ताद, वस्ताद, शिक्षक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

विद्या या कला सिखाने वाला व्यक्ति।

बिना गुरु के ज्ञान प्राप्त नहीं होता।
उस्ताद, गुरु, टीचर, शिक्षक

An authority qualified to teach apprentices.

master, professional
೩. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

ಅರ್ಥ : देवांचा गुरू.

ಉದಾಹರಣೆ : संकटाच्या वेळी सर्व देव बृहस्पतीकडे गेले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : बृहस्पती, वाचस्पती


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Personification of the power of ritual devotion.

brihaspati
೪. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / अन्य सस्तन प्राणी

ಅರ್ಥ : गाय, बैल, म्हैस इत्यादींपैकी प्रत्येक जनावर.

ಉದಾಹರಣೆ : त्याने आपल्या मळ्यात शिरलेल्या ढोराला हाकलून काढले

ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढोर

೫. नाम

ಅರ್ಥ : जिच्यापासून शिक्षण मिळू शकते अशी मानवनिर्मित वस्तू.

ಉದಾಹರಣೆ : पुस्तकेच तिचे शिक्षक होत.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अध्यापक, शिक्षक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह मानवीकृत वस्तु जो शिक्षा दे या जिससे शिक्षा मिले।

पुस्तकें ही उसकी शिक्षक हैं।
अध्यापक, गुरु, टीचर, मास्टर, शिक्षक

A personified abstraction that teaches.

Books were his teachers.
Experience is a demanding teacher.
teacher
೬. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : शीख धर्माच्या पहिल्या दहा धर्मप्रचारकांपैकी प्रत्येक.

ಉದಾಹರಣೆ : नानक जी हे शीख धर्माचे पहिले गुरू होते.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सिख धर्म के पहले दस धर्म प्रचारकों में से प्रत्येक।

नानक जी सिख धर्म के प्रथम गुरु थे।
गुरु

गुरू   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : छंदशास्त्रानुसार ज्याच्या उच्चाराला दोन मात्रांइतका काळ लागतो तो.

ಉದಾಹರಣೆ : भ ह्या गणामध्ये पहिले अक्षर गुरू असते.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।