ಅರ್ಥ : आवड म्हणून पर्वतांवर चढणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
एडमंड हिलरी हे सर्वप्रथम तेनसिंग नोर्गेबरोबर एव्हरेस्ट सर करणारे जगप्रसिद्ध गिर्यारोहक आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पर्वत पर चढ़नेवाला व्यक्ति।
एवरेस्ट पर सर्वप्रथम चढ़नेवाले पर्वतारोही एडमंड हिलरी और सेरपा तेनसिंह हैं।