ಅರ್ಥ : एखाद्याचे अस्तित्व न राहणे.
ಉದಾಹರಣೆ :
हळूहळू काही प्रजाती लुप्त होत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : लुप्त होणे, संपणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अस्तित्व में न रह जाना।
धीरे-धीरे जीवों की कई प्रजातियाँ विलुप्त हो रही हैं।ಅರ್ಥ : लवकर कुणाला कळणार नाही अशा प्रकारे निघून जाणे.
ಉದಾಹರಣೆ :
आता तर इथे होते कुठे गायब झाले?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नाहीसे होणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
इस प्रकार चल देना कि जल्दी किसी को पता भी न चले।
अभी तो वे यहाँ थे पर कहाँ काफ़ूर हो गए।