ಅರ್ಥ : संगीतातील मूलभूत सप्तस्वरांपैकी तिसरा स्वर.
ಉದಾಹರಣೆ :
या रागात गांधार कोमल आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
संगीत के सात स्वरों में से एक स्वर।
गांधार संगीत के सात स्वरों में से तीसरा है।The syllable naming the third (mediant) note of any major scale in solmization.
miಅರ್ಥ : एक राग.
ಉದಾಹರಣೆ :
गांधार हा राग दोन रागांच्या संयोगाने बनला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : गांधार ह्या देशाचा रहिवासी.
ಉದಾಹರಣೆ :
मोहन खूप गांधारांना ओळखतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :