ಅರ್ಥ : वारा,प्रकाश येण्यासाठी घरास ठेवलेले लहान खिडकी.
ಉದಾಹರಣೆ :
शुद्ध वारा यावा म्हणून त्याने घराच्या प्रत्येक खोलीत झरोका ठेवला होता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.
ಉದಾಹರಣೆ :
झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :